फक्त 2 तासांत शिका — तुमचा Existing WhatsApp Business नंबर वापरून CTWA Ads Funnel, AI Chatbot, CRM, Bulk Messaging आणि Auto Follow-Up System, LIVE Demo सह. कोणत्याही Technical Knowledge शिवाय.
Bulk Messages पाठवल्यानंतर नंबर Ban होतो आणि Customers पर्यंत पोहोचता येत नाही.
Leads येतात पण वेळेत Follow-up होत नाही, त्यामुळे Sales मिळत नाहीत.
Customer च्या प्रत्येक Query ला manually reply करण्यात तासन्तास जातात.
खर्च होतो पण नक्की कुठून Sales येते हे कळत नाही.
इतर व्यावसायिक Automation वापरतात आणि तुम्ही अजून manually काम करत आहात.
Multiple Tools वापरूनही एक Proper Sales System तयार होत नाही.
| Normal WhatsApp | WhatsApp Business | WhatsApp API | |
|---|---|---|---|
| 📨 Bulk Messaging (1000+) | ✖ नाही | ⚡ मर्यादित | ✔ होय |
| 🤖 Auto Reply / Chatbot | ✖ नाही | ⚡ Basic | ✔ होय |
| 📊 CRM Integration | ✖ नाही | ✖ नाही | ✔ होय |
| 👨💼 Multiple Agents | ✖ नाही | ✖ नाही | ✔ होय |
| ⚠️ Ban Risk | खूप जास्त | मध्यम | कमी |
WhatsApp API वापरून 1000+ लोकांना Image, Video आणि CTA बटणांसह (Call Us / Visit Website) संदेश पाठवा — कोणताही ban न लागता.
Customer queries नुसार automation setup करा. फक्त 6 सोप्या steps मध्ये confirmation messages automate करायला शिका.
WhatsApp API च्या मदतीने तुमचा existing नंबर एका powerful CRM system शी जोडा आणि existing customers कडून repeat sales वाढवा.
Customer behaviour आणि interaction नुसार smart retargeting campaigns चालवून sales 10X वाढवा.
WhatsApp वर पूर्ण sales journey master करा आणि एका customer कडून 10X जास्त revenue मिळवा.
WhatsApp Ads run करण्याचा योग्य system शिका आणि फक्त 7 दिवसांत business grow करा.
Promotion व Offer messages साठी तयार templates.
WhatsApp Marketing & Automation ची Private Community.
पुढील 1 वर्षासाठी Facebook व Instagram templates.
High Conversion साठी Personalized Retargeting messages.
Workshop मध्ये शिकलेल्या प्रत्येक गोष्टीचे Detailed Notes.
व्यवसाय मालकांना WhatsApp Marketing Using AI & Automation च्या मदतीने अधिक नफा मिळवायला मदत करतो — भारत, यूके आणि यूएसए मधील ब्रँड्ससोबत काम केलेला अनुभव.
The Workshop is on 11th October (This Sunday), 11:00 AM Sharp Sharp IST.
Not at all. This workshop is designed for non-techies too. फक्त WhatsApp Marketing & Automation मध्ये Interest हवा — कोणत्याही Software चे Prior Knowledge आवश्यक नाही.
Absolutely! सुरुवातीपासून सर्व काही शिकवले जाईल आणि Advanced Systems पर्यंत scale केले जाईल.
Action घेण्यासाठी Live attendance गरजेचे आहे म्हणून Recording/Replay दिली जात नाही — जर miss झाले तर पुढील Event Date साठी transfer केले जाईल.
11th October (This Sunday), 11:00 AM Sharp — तुमची जागा आत्ताच निश्चित करा.