📢 फक्त 2 तासांत शिका कसे तुमचा Existing WhatsApp नंबर वापरून CTWA Ads Funnel, AI Chatbot, CRM, Bulk Messaging आणि Auto Follow-Up System LIVE Demo सह फक्त 2 तासांत शिका. 🔥 — कोणत्याही Technical Knowledge शिवाय.





(23,000+ Verified Reviews)
या 2 तासांच्या Workshop मध्ये तुम्ही फक्त WhatsApp Marketing शिकणार नाही, तर WhatsApp चा वापर करून कोणताही business कसा scale करायचा हे शिकाल 🚀
Bulk Messages पाठवल्यानंतर नंबर Ban होतो आणि Customers पर्यंत पोहोचता येत नाही.
Leads येतात पण वेळेत Follow-up होत नाही, त्यामुळे Sales मिळत नाहीत.
Customer च्या प्रत्येक Query ला manually reply करण्यात तासन्तास जातात.
खर्च होतो पण नक्की कुठून Sales येते हे कळत नाही.
इतर व्यावसायिक Automation वापरतात आणि तुम्ही अजून manually काम करत आहात.
Multiple Tools वापरूनही एक Proper Sales System तयार होत नाही.

WhatsApp वर कोणताही ban न लागता 1000+ लोकांना Image, Video आणि Call-to-Action बटणांसह (Call Us / Visit Website) संदेश पाठवा

Payment किंवा lead confirm करण्यासाठी manual काम करण्याची गरज नाही. फक्त 6 सोप्या steps मध्ये confirmation messages automate करायला शिका.

तुमचा normal WhatsApp एक powerful CRM system मध्ये convert करा, ज्यामुळे तुम्ही customers व्यवस्थित manage करू शकता आणि existing customers कडून repeat sales वाढवू शकता

User च्या behaviour आणि interaction नुसार smart retargeting campaigns चालवा आणि तुमची sales मोठ्या प्रमाणात वाढवा

Customer चा पूर्ण sales journey master करा आणि एका customer कडून 10X जास्त पैसा कमवा

WhatsApp Ads चालवण्याचा योग्य system शिका आणि फक्त 7 दिवसांत तुमचा किंवा तुमच्या clients चा business वेगाने grow करा
98% messages 30 मिनिटांत वाचले जातात
ग्राहकांना समजून घेण्यात ९५% यशाचे प्रमाण
WhatsApp वर customer संवाद जास्त comfortable असतो
CRM खर्च 86% पर्यंत कमी होतो
Email आणि Social Media पेक्षा 93% जास्त engagement
ईमेल, इन-ॲप पुश नोटिफिकेशन्स आणि SMS Marketing च्या तुलनेत ROI मध्ये १० पट वाढ.















प्रत्येक WhatsApp message ला manually reply करावा लागतो
Leads येतात पण follow-up होत नाही
ग्राहक interested असतो पण reply उशिरा जातो
Sales process पूर्णपणे manual आहे
Multiple tools वापरूनही proper system नाही
Team वर dependency जास्त आहे
Efforts जास्त पण results कमी 😓

✅WhatsApp replies पूर्णपणे automated होतात
✅प्रत्येक lead ला instant response मिळतो
✅Follow-ups automatic होतात
✅Complete sales process system वर चालतो
✅एकाच platform वर सगळं manage करता येतं
✅Team शिवाय business scale करता येतो
✅Consistent leads + predictable sales 🚀

संस्थापक – AI Autofunnel, FunnelWABA आणि Digital Akshay Academy 50,000+ लोकांना प्रशिक्षण दिले ₹3+ कोटी उत्पन्न निर्माण केले भारत, यूके आणि यूएसए मधील ब्रँड्ससोबत काम मी व्यवसाय मालकांना WhatsApp Marketing Using AI & Automation मदतीने अधिक नफा मिळवायला मदत करतो 🚀
We have answered all common questions below that you might have about the workshop.
The Workshop is on 29th July (Wednesday), 11:00 AM IST
Not at all. This workshop is designed for non-techies too.You just need an interest in the world of WhatsApp Marketing & Automation. No prior knowledge about any software is required.
Absolutely! This Workshop begins from basics and will teach you everything from the beginning and scale to advanced Systems & Methods.
We want to make sure you take action so no recordings/replay will be provided but if you missed then you'll be transferred to the next event date.
"From Manual Work to Automated Sales System"